
अभिनेत्री आलिया भट ही सध्या बॉलिवूडमध्ये टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. सध्या तिच्या खात्यात गंगूबाई काठियावाडी आणि एसएस राजामौली यांचा रामायणावर आधारित चित्रट आहे. एकीकडे एकापेक्षा एक सरस चित्रपट तर दुसरीकडे रणबीरसोबतची लव्ह लाईफ त्यामुळे आलिया कायम सध्या चर्चेत असते. नुकताच आलियाने तिचा पोहतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो फोटो पाहून तिचे चाहतेच घायाळ झाले आहेत.

































































