सामना ऑनलाईन
1598 लेख
0 प्रतिक्रिया
फुलंब्रीला निवडणूक स्थगितीचा झटका!
फुलंब्री नगरपरिषदांच्या निवडणुकीला आज रविवार, 30 रोजी रात्री 9.40 वाजता स्थगिती मिळाली असून, पुढील निवडणूक कार्यक्रम डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.
फुलंब्री नगरपरिषद निवडणूक...
तामिळनाडूत भीषण अपघात, दोन सरकारी बस एकमेकांना धडकल्या; 11 जणांचा मृत्यू
तमिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यामध्ये भीषण अपघात झाला. रविवारी सायंकाळी केम्मनगुंडी जवळ दोन सरकारी बस एकमेकांना धडकल्या. या अपघातात आत्तापर्यत 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर...
बेकायदा बाईक टॅक्सीविरोधात आज निषेध आंदोलन
रॅपिडो आणि उबेरसारख्या पंपन्यांच्या बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवेविरोधात राज्यातील पॅब चालक आणि रिक्षा चालक पुन्हा आक्रमक झाले आहेत. निष्क्रिय शासनव्यवस्थेचा निषेध करण्यासाठी पॅब चालक,...
600 मराठी शाळांना तूर्त जीवदान, शिक्षक समायोजन प्रक्रियेला स्थगिती
शैक्षणिक वर्ष 2024 -25 च्या सेवक संचानुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांचे समायोजन 5 डिसेंबर 2025 पर्यंत करण्यात यावे, असे निर्देश शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण...
ट्रेनमधील घुसमट असह्य; मोकळा श्वास घेऊ द्या! मुंबईकरांचा राज्य सरकारकडे आक्रोश
>> राजेश चुरी
मुंबईतल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रवाशांची तुडुंब गर्दी, वाढते ध्वनी आणि वायू प्रदूषण, अपुऱया नागरी सुविधा, घरांच्या गगनाला भिडणाऱ्या किमती, महागाई, मुंबईतील महागडे...
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी स्वीकारला पदभार
राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेले राजेश अग्रवाल यांनी आज मावळते मुख्य सचिव राजेशकुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला.
मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात विविध विभागांचे प्रधान सचिव, अपर...
मेगाब्लॉकचा परीक्षार्थींना फटका, लोकल ट्रेनचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवासात हाल
मध्य रेल्वेने रविवारी घेतलेल्या मेगाब्लॉकचा इतर प्रवाशांसह विधी शाखेतील ‘एआयबी’ची परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला. लोकल ट्रेनचे वेळापत्रक कोलमडल्याने विद्यार्थ्यांना लांबचे परीक्षा पेंद्र...
दफनभूमीची जागा ताब्यात का घेतली नाही? हायकोर्टाचे ठाणे पालिकेला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश
घोडबंदर रोड येथील दफनभूमीची जागा विकासकाने बळकावल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेची झाडाझडती घेतली. न्यायालयाने आदेश देऊनही दफनभूमीची जागा ताब्यात का घेतली नाही?, स्मशानभूमी...
मुंबईची हवा अजूनही आरोग्याला घातकच! अनेक भागांतील गुणवत्ता निर्देशांक चिंताजनक पातळीवर
मुंबईतील वाढत्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न कायम आहे. रविवारी शहर आणि उपनगरांतील अनेक भागांत हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 170 ते 272 अंकांच्या चिंताजनक पातळीवर नोंद...
धारावी पुनर्विकास प्रकल्पात प्रदूषण नियमावलीचे उल्लंघन, वेळीच सुधारणा न केल्यास काम बंद करू; पालिकेचा...
धारावी पुनर्विकास प्रकल्पात वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन केल्याचे उघडकीस आले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरातील सर्व बांधकाम प्रकल्पांना प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने मार्गदर्शक तत्त्वे...
वाढत्या प्रदूषणाला बेजबाबदार सरकार कारणीभूत; वर्षा गायकवाड यांचे टीकास्त्र
काँग्रेसने स्वच्छ हवेसाठी रविवारी मरिन ड्राईव्ह परिसरात आंदोलन केले. मुंबईची हवा विषारी होणे हा निसर्गाचा दोष नाही तर भ्रष्ट, बेजबाबदार, संधीसाधू सरकारचे दुर्लक्ष, निष्काळजीपणा...
लोकलचा ‘रिटर्न प्रवास’ विलंबाचा! मध्य आणि पश्चिम रेल्वेवर बहुतांश गाड्यांना 10 ते 15 मिनिटे...
उपनगरी रेल्वेचे वेळापत्रक दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. अनेक वर्षांपासून मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाची बोंब आहे. त्यापाठोपाठ पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा कोलमडला आहे. चर्चगेटहून बोरिवली, विरार आणि...
हरयाणा हादरलं; छेडछाडीला विरोध केल्यानं वरातीतल्या लोकांनी केली मारहाण, आंतरराष्ट्रीय पॅरा वेटलिफ्टरची निर्घृण हत्या!
हरयाणातील रोहतक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. रोहतकच्या हिमायूंपुर गावातील रहिवासी असलेला आंतरराष्ट्रीय पॅरा वेटलिफ्टर रोहितची भिवानी येथे एका विवाह समारंभातून परतत असताना वऱ्हाडींनी...
Sorry… sorry… 4 मिनिटात 52 वेळा शिक्षकांची माफी मागितली अन् 3 मजल्यावरून उडी मारली…
मध्यप्रदेशातील एका शाळेत धक्कादायक घटना घडली. एक 14 वर्षीय विद्यार्थाने टोकाचे पाऊल उचलले आहे. मध्यप्रदेशातील एका खासगी शाळेच्या 3 मजल्यावरून उडी घेत जीवन संपवण्याचा...
मुंबईत भाड्याने घर शोधणं आणखी सोपं होणार,सरकार लवकर लॉन्च होणार नवीन वेबसाईट
स्वप्ननगरी मुंबईत एकीकडे शहरीकरण वाढत असून घरांच्या किमती गगनाला भिडत आहेत. त्यामुळे सामाजिक-आर्थिक परिस्थिती बदल होत असताना गृहनिर्माण पद्धतीत एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला...
हवाई सुंदरीची छेड काढणं पडलं महागात, हैदराबाद विमानतळावरून प्रवाशाला अटक
दुबईहून हैदराबादला जाणाऱ्या विमानात हवाई सुंदरीसोबत गैरवर्तन करणाऱ्या एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. प्रवासादरम्यान या व्यक्तीने हवाई सुंदरीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप...
1 डिसेंबरपासून देशात होणार हे मोठे बदल, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
उद्यापासून डिसेंबर महिना सुरू होत असून दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या बचतीवर, खर्चावर आणि बँकिंग व्यवहारांवर होऊ शकतो....
Delhi Blast Update- दहशतवादी डॉ. उमरचे आणखी एक कनेक्शन उघड, मौलाना कासमीला NIA ने...
राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात अनेक निष्पापांनी जीव गमावले. या घटनेनंतर आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. या प्रकरणात सुरक्षा...
21 लाख फेक मोबाईल नंबरवर कायमची बंदी
हिंदुस्थानात स्पॅम कॉल्स, फेक मेसेज आणि डिजिटल अरेस्टची धमकी देऊन लोकांची होणारी आर्थिक फसवणूक करणाऱया बनावट नंबरवर ट्रायने मोठी कारवाई केली आहे. ट्रायने वर्षभरात...
दिल्लीतील प्रदूषण चिंताजनक; समस्येवर मात करण्यासाठी किरण बेदी यांचा ‘रिस्पॉन्सिबिलिटी प्लॅन’
दिल्लीतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत आहे. दिल्ली आणि जवळपासच्या सगळ्या शहरातील एक्यूआयचा स्तर 400 पार गेला आहे. यामुळे तेथील नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे...
रॅपिडो ड्रायव्हरच्या खात्यात 331 कोटी रुपये
एका रॅपिडो ड्रायव्हरच्या खात्यात तब्बल 331 कोटी 36 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. आयकर विभागाने चौकशी केल्यानंतर ही रक्कम काळा पैसा...
देश विदेश – एचडीएफसी बँकेला 91 लाखांचा दंड
भारतीय रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेला 91 लाख रुपयांचा दंड ठोठावला. बँकेने केवायसी, लोन बेंचमार्ंकग आणि आऊटसार्ंसग नियम न पाळल्याने आरबीआयने हा दंड ठोठावला आहे....
अमेरिकेत आता इन्कमवर नो टॅक्स! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला प्लॅन
जगातील वेगवेगळ्या देशांवर लादलेल्या टॅरिफमधून अमेरिकेला बक्कळ पैसा मिळत आहे. त्यामुळे अमेरिकन नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी असून अमेरिकेत लागणारा इन्कम टॅक्स जवळपास नष्ट करण्याचा...
विम्याच्या 50 लाखांसाठी प्लॅस्टिक पुतळ्यावर अंत्यसंस्काराचा प्रयत्न
विम्याचे 50 लाख रुपये हडपण्यासाठी प्लॅस्टिकच्या पुतळ्यावर अंत्यसंस्कार करण्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशातील हापूर जिह्यातील गढमुत्तेश्वर येथील ब्रजघाट गंगानगरी स्मशानभूमीत उघडकीस आली. स्मशानभूमीतील नागरिकांच्या...
एचएसआरपी नंबर प्लेटसाठी आज शेवटची संधी
राज्यातील वाहनधारकांना आपल्या वाहनांवर ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ (एचएसआरपी) बसवण्यासाठी उद्या 30 नोव्हेंबर 2025 रोजी शेवटची संधी आहे. देशभरात एकाच स्वरूपाच्या वाहनांना नंबर प्लेट...
एअरबसकडून 6 हजार विमानांची तपासणी; सॉफ्टवेअर बदलण्यासाठी निर्णय, जगभरातील विमान उड्डाणांवर होणार परिणाम
युरोपमधील विमान बनवणारी कंपनी एअरबसने ए 320 ताफ्यातील विमानांची तपासणी करणार आहे. यासाठी एअरबसने जगभरातील 6 हजार विमानांना माघारी बोलावले आहे. विमानात सॉफ्टवेअर बदल...
80 टक्के लोक शहर सोडण्याच्या विचारात! दिल्ली, एनसीआरमधील हवा बिघडली, 68 टक्के लोकांना घ्यावी...
दिल्ली आणि एनसीआर परिसरातील प्रदूषणाने आता उच्चांक गाठला आहे. या ठिकाणी राहणाऱया नागरिकांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. एका ताज्या सर्वेक्षणातून धक्कादायक...
अॅपल हिंदुस्थानात पाचवे स्टोअर उघडणार
अॅपल कंपनी हिंदुस्थानात पाचवे अॅपल स्टोअर उघडणार आहे. येत्या 11 डिसेंबरला नोएडातील डीएलएफ मॉल ऑफ इंडिया येथे हे स्टोअर उघडणार आहे. हे स्टोअर 2025...
दिल्ली आयआयटी विद्यार्थ्यांचे यश, डासांना पळवून लावण्यासाठी अनोखे डिटर्जेंट
आता कपडे धुण्याची पावडर केवळ कपडय़ावरचे डाग नव्हे तर डास-मच्छरांनाही पळवून लावेल. आयआयटी दिल्लीच्या शास्त्रज्ञांनी एक अनोखे डिटर्जेंट तयार केलेय, जे डासांना कपडय़ांच्या जवळही...
Nanded News- दगडफेक अन् तोडफोड, चिमटा धरणाविरोधात आंदोलन पेटले; पोलीसांचा तगडा बंदोबस्त
विदर्भ व मराठवाड्यातील तब्बल 95 गावांतील शेतकरी विस्थापित होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित चिमटा धरणाचा वाद पुन्हा एकदा चिघळला आहे. आज शनिवार दि.२९ रोजी धरणविरोधी...























































































