सामना ऑनलाईन
903 लेख
0 प्रतिक्रिया
विविध उद्योग संघटनांकडून सरकारला पाठिंबा; पंतप्रधान मोदींना क्रेडाईचे पत्र
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले असून ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही हिंदुस्थानी सैन्याचे सर्वत्र कौतुक होत असतानाच...
पाकिस्तानी मीडियामध्ये हिंदुस्थानच्या बदनामीची मोहीम; खोटं बोल, पण रेटून बोल… पाकिस्तानचे फेकास्त्र
पाकिस्तानात मेन स्ट्रीम मीडियापासून सोशल मीडियावर खोटय़ा दाव्यांचा सुळसुळाट सुरू आहे. बनावट व्हिडीओ आणि फोटोंमधून खोटय़ा बातम्या व्हायरल केल्या जात आहेत. अशा पद्धतीने हिंदुस्थानविरोधात...
पीआयबीने फॅक्ट चेकमधून मांडले सत्य; फेक व्हिडीओंचा पर्दाफाश
हिंदुस्थानने एअरस्ट्राईक करून हादरवलेल्या पाकिस्तानने सोशल मीडियावर खोटय़ा बातम्यांचा प्रोपोगंडा सुरू केला आहे. पाकिस्तानने आपले फेकास्त्र वापरत फेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करून दिशाभूल...
संरक्षण शेअर्समध्ये रॉकेट तेजी; ड्रोन कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांपर्यंत वाढले
युद्धजन्य परिस्थितीत शुक्रवारी सकाळी शेअर बाजार खुला होताच संरक्षण संबंधित शेअर्समध्ये वाढ झाली. ड्रोन तयार करणारी कंपनी आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेडचे शेअर तर 20 टक्क्यांपर्यंत...
आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानची कोंडी
हिंदुस्थानी लष्कराने एक़िकडे युद्धभूमीवर पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली असतानाच आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही भारताने शत्रूविरोधात चर्चा आणि वादविवादांच्या माध्यमातून जोरदार मुसंडी मारली आहे. अमेरिका, इंग्लंड,...
एअर डिफेन्सची अभेद्य भिंत; एस 400, पेचोरा, समर आणि एडी गनने उडवला शत्रूचा धुव्वा
पाकिस्तानच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रापासून देशाला वाचवण्यासाठी हिंदुस्थानची एअर डिफेन्स यंत्रणा एखाद्या भिंतीप्रमाणे उभी ठाकली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा धुव्वा उडाला आहे. हिंदुस्थानने सीएयूस, पेचोरा, समर...
आता तरी दहशतवादी गटांना मदत करायचे थांबवा-वान्स
ऑपरेशन सिंदूर नंतर अडचणीत आलेला पाकिस्तान अखेर एकाकी पडला आहे. अमेरिकाने पाकिस्तानला एकटे पाडले असून आता तरी दहशतवादी गटांना मदत करायचे थांबवा, तुमच्या भांडणात...
आरोग्य मंत्रालय कर्मचारीही कामावर
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातील कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुट्टय़ा पुढील आदेश मिळेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. निर्धारित सुट्टय़ाही रद्द करण्यात आल्या आहेत....
जनाबाई तारे यांचे निधन
भिवंडी तालुक्यातील खांडपे गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जनाबाई तारे यांचे 105 व्या वर्षी निधन झाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्पप्रमुख साईनाथ...
चिनाब नदीवरील चार जलविद्युत प्रकल्पांच्या कामांना वेग
पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणीवाटप करार स्थगित केल्यानंतर हिंदुस्थानने चिनाब नदीवरील चार जलविद्युत प्रकल्पांच्या कामांना वेग दिला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 1960 च्या सिंधू जल कराराला स्थगिती...
सिंधू जल कराराबाबत हस्तक्षेप करण्यास जागतिक बँकेचा नकार; पाकिस्तानची विनंती फेटाळली
सिंधू जल कराराबाबत हस्तक्षेप करण्याची विनंती फेटाळत जागतिक बँकेने पाकिस्तानला जोरदार धक्का दिला आहे. जागतिक बँकेला या कराराशी काहीही देणेघेणे नसून यात बँकेची मध्यस्थाची...
युद्ध परिस्थितीला पाकिस्तानच जबाबदार
भारताच्या सीमेवर पाकिस्तानने केलेल्या आगळीकीमुळे युद्धजन्य परिस्थिती ओढवली आहे. भारतातील दहशतवादी कारवायांशी आमचा काही संबंध नाही, हे किती जरी पाकिस्तान सरकारने सांगितले तरी दहशतवाद्यांच्या...
पुन्हा 26 ठिकाणी ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये तीन जण होरपळले,जम्मूत स्फोटांचे आवाज
पाकिस्तानकडून आजही 26 ठिकाणी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. सायंकाळनंतर पाकिस्तानी सैन्याकडून श्रीनगर विमानतळासह अवंतीपुरा हवाई तळावर ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात...
जम्मूमध्ये घुसखोरीचा डाव बीएसएफने उधळला; सात दहशतवाद्यांचा खात्मा
भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरून जम्मूत घुसण्याचा सात दहशतवाद्यांचा डाव बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाने उधळून लावला. बीएसएफच्या कारवाईत हे दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवाद्यांशी झालेल्या...
बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याची घोषणा; हिंदुस्थानात दुतावासाचीही मागणी
हिंदुस्थान आणि पाकिस्तान सुरू असलेल्या तणावाचा फायदा बलुच आर्मीने घेतल्याचे दिसत आहे. बलुच आर्मीच्या बंडखोरांकडून पाकिस्तानी सैनिकांवर हल्ले सुरू असतानाच आता बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याची...
मुंबईत रंगणार सेलिब्रिटी कलावंतांची क्रिकेट लीग
आयपीएलच्या फटकेबाजीला काहीसा ब्रेक लागला असला तरी येत्या 23 ते 25 मेदरम्यान मरीन लाईन्सच्या मुंबई पोलीस जिमखान्यावर मराठी सेलिब्रिटी लीग रंगणार आहे. यात अभिनय,...
खो-खोत महाराष्ट्राची सातव्यांदा सत्ता; खेलो इंडिया युवा स्पर्धा,पदकाचा डबल धमाका, मुलांना सुवर्ण, मुलींना रौप्य
महाराष्ट्राने आपली हुपूमत गाजवित सातव्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत दोन्ही गटात सलग सातव्यांदा पदकाला गवसणी घातली. मुलांनी सुवर्ण, तर मुलींच्या संघाने रुपेरी यश संपादन...
यशस्वीला मुंबईकडूनच खेळायचेय! दोन आठवडय़ांतच गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला मागे
अजिंक्य रहाणेबरोबर झालेल्या कथित वादानंतर हिंदुस्थानचा धडाकेबाज सलामीवीर यशस्वी जैसवालने तडकाफडकी मुंबई क्रिकेटला सोडचिठ्ठी देत गोव्याकडून खेळणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचा हा निर्णय...
पीसीएल नको रे बाबा; यूएई बोर्डाने पीसीबीची ऑफर नाकारली
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने त्याचा फटका क्रिकेटलाही बसला आहे. तणावग्रस्त वातावरणामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) ‘पाकिस्तान सुपर लीग’ (पीसीएल) स्पर्धा...
…तर ऑस्ट्रेलियन आणि आफ्रिकन खेळाडू आयपीएल खेळणार नाहीत
देशात सीमेवर सुरू असलेल्या युद्धसदृश स्थितीमुळे बीसीसीआयने देशहितासाठी सध्या सुरू असलेल्या आयपीएलला एका आठवडय़ाचा ब्रेक दिला असला तरी यात काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता...
आयपीएलचा साप्ताहिक क्रिकेटविराम; देशातील तणावाच्या परिस्थितीमुळे बीसीसीआयचा निर्णय
हिंदुस्थान आणि पाकिस्तानात निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीमुळे बीसीसीआयने आयपीएलच्या फटकेबाजीला साप्ताहिक विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा आपला देश दहशतवाद्यांविरुद्ध लढा देतोय, तेव्हा राष्ट्रहित...
India Pakistan War च्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील मंदिरंही ‘अलर्ट मोड’वर
हिंदुस्थान-पाकिस्तानदरम्यान सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरानंतर आता शिर्डीच्या साईबाबा मंदिरही...
Jalna News – भोकरदनमध्ये भर रस्त्यात तलवारीने वार करत एकाची हत्या; घटना सीसीटीव्हीत कैद
जालन्यात भोकरदन परिसरात रात्री 11 च्या दरम्यान भर रस्त्यात तलवारीने वार करत एकाची हत्या केल्याची घटना घडली. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाली आहे....
Ratnagiri News – बसणी ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या समृद्धी मयेकर बिनविरोध विजयी
रत्नागिरी तालुक्यातील बसणी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भगवा झेंडा फडकला आहे. बसणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) समृद्धी समाधान मयेकर या...
India Pakistan War मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षा वाढवली
सध्याच्या घडीला हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या, तणावपूर्ण परिस्थितीमुळे देशामध्ये सर्व महत्त्वाच्या ठिकाणांना हायअलर्ट लागू करण्यात आलेला आहे. ऑपरेशन सिंदूर च्या पाश्वभूमीवर पाकिस्तानी सैन्य हिंदूस्थानच्या नागरी...
कर्तारपूर कॉरिडॉर यात्रेकरूंसाठी बंद
पाकिस्तानातील कर्तारपूर कॉरिडॉर यात्रेकरूंसाठी बंद करण्यात आला. हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. बुधवारी सकाळी गुरुद्वाराला भेट देण्यासाठी हिंदुस्थानातून...
पंजाब सीमेवरून घुसखोरीचा डाव उधळला
हिंदुस्थानच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी सैन्यांनी कश्मीरच्या सीमा भागात अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 15 हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ताजी असतानाच...
अमेरिकन दूतावासातील कर्मचारी सुरक्षित स्थळी
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लाहोर येथील अमेरिकन दूतावासातील कर्मचाऱ्यांना आज सुरक्षित स्थळी जाण्याचे निर्देश देण्यात आले. हिंदुस्थानच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव...
पाकिस्तानी शेअर बाजार धडाम; 6 हजार अंकांच्या घसरणीमुळे ट्रेडिंग थांबवण्याची वेळ
हिंदुस्थानच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानी स्टॉक एक्सचेंजमध्ये गुरुवारी त्सुनामी आली. पाकिस्तानचा प्रमुख शेअर बाजार केएसईचा बेंचमार्क इंडेक्स प्रचंड खाली घसरल्याने शेअर बाजारातील ट्रेडिंग थांबवावी लागली....
ऑपरेशन सिंदूर ट्रेडमार्क मिळवण्यासाठी स्पर्धा; रिलायन्स इंडस्ट्रीजची माघार
हिंदुस्थानी लष्कराने पाकव्याप्त कश्मीरमधील दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या कारवाईसाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ हे कोडनेम वापरले. ‘ऑपरेशन सिंदूर’चा ट्रेडमार्क आपल्या नावे करण्यासाठी आता अनेक जणांमध्ये स्पर्धा...























































































