सामना ऑनलाईन
1583 लेख
0 प्रतिक्रिया
शहांनी मिंधे-अजित पवारांना लपेटले; ज्याचे जास्त आमदार त्यांचाच मुख्यमंत्री, निर्णय निकालानंतरच
महायुतीचे सरकार सत्तेवर आले तर मुख्यमंत्री कोण होईल हे निवडणूक निकालानंतरच ठरेल. ज्यांचे जास्त आमदार त्यांचाच मुख्यमंत्री होईल. कोणाच्याही चेहऱयावर विधानसभेची निवडणूक लढविली जाणार...
‘लाडकी बहीण’ योजना थांबवली, निवडणूक आयोगाचे आदेश
मुख्यमंत्री योजना दूत थांबवण्याचे आदेश दिल्यानंतर आता ‘लाडकी बहीण’ योजनेचा निधी थांबवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने महायुती सरकारला दिले आहेत. मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक लाभांच्या...
मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींवर मिंध्यांचा पुन्हा डल्ला; राखीव निधी 84 हजार कोटींवरून 81 हजार...
मिंधे सरकारच्या इशाऱयाने पालिकेचा कारभार चालत असताना गेल्या दोन वर्षांत 92 हजार कोटींवरून 84 हजार कोटींवर आलेल्या पालिकेच्या मुदत ठेवींवर मिंध्यांनी पुन्हा एकदा डल्ला...
ईडी ताळ्यावर; यापुढे रात्री जबाब नोंदवणार नाही! हायकोर्टाच्या दणक्यानंतर तपास यंत्रणेचे परिपत्रक
सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून विरोधकांना टार्गेट करताना रात्री-अपरात्री जबाब नोंदवणारी ईडी ही केंद्रीय तपास यंत्रणा अखेर उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर ताळ्यावर आली आहे. यापुढे केवळ कार्यालयीन वेळेतच...
सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आता मराठीत, सरन्यायाधीशांची महत्त्वपूर्ण घोषणा
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर न्यायदेवतेच्या मंदिरातही मराठी भाषेची शान वाढणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे मराठी आणि कोकणी भाषेत उपलब्ध केले जातील. देशातील सर्व...
म्हाडा कोकण मंडळाच्या लॉटरीला थंड प्रतिसाद, आठ दिवसांत केवळ 1301 इच्छुकांचे अर्ज
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीला अर्जदारांचा थंड प्रतिसाद मिळत असून आठ दिवसांत 1301 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 424 जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर...
विजया रहाटकर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱया त्या पहिल्या मराठी...
जे. जे. शूटआऊट, 32 वर्षांनंतर फरार आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात
जे. जे. शूटआऊट प्रकरणातील एका आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. तब्बल 32 वर्षांनंतर ही कारवाई केली असून पोलिसांनी यूपीतल्या कारागृहातून त्रिभुवन सिंह ऊर्फ...
सरफराज, पंतच्या झुंजार खेळावर पाणी! अखेरचे 5 फलंदाज 29 धावांतच बाद
सरफराज खानचे झुंजार दीडशतक आणि ऋषभ पंतच्या 99 धावांच्या झुंजार खेळीमुळे पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात टीम इंडियाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, हे दोघे...
आटपाडीत ओढ्याला आला नोटांचा पूर! पाचशेच्या नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड
आटपाडीमध्ये ओढय़ाला चक्क नोटांचा पूर आला आहे. पाचशे रुपयांच्या नोटा ओढय़ातून वाहून आल्याचा प्रकार घडला. या नोटा गोळा करण्यासाठी ओढ्यामध्ये नागरिकांची एकच झुंबड उडाली....
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण – अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांना ऑडिओ, व्हिडीओ रेकॉर्डिंगसह कागदपत्रे सोपविण्याचे आदेश
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात मध्यस्थ याचिका दाखल केली. कथित एन्काऊंटर प्रकरणाशी संबंधित ऑडिओ, व्हिडीओ रेकार्ंडग व इतर...
पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे! पारनेरमध्ये अजित पवारांच्या सभेत शेतकरी संतप्त
पंचवीस वर्षांपूर्वी पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे झालेल्या पाणी परिषदेत एक टीमएसी पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले? तुम्ही आश्वासन पाळत नाही,...
अशोक चव्हाण यांना इच्छेविरुद्ध लोकसभेची उमेदवारी! मुलीला आमदार करण्याचं स्वप्नही भंगणार?
काँग्रेसमध्ये असताना सगळे निर्णय मनाप्रमाणे करवून घेणाऱ्या अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. पराभवाच्या भयाने नांदेड लोकसभा...
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविंद्र चव्हाण यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसोबतच महाराष्ट्रातील लोकसभेच्या नांदेड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचीही घोषणा निवडणूक आयोगाने केली होती. 15 ऑक्टोबरला निवडणूक जाहीर होताच काँग्रेसने दोनच दिवसांत नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी...
मिंधेंचा रडीचा डाव, 16 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात शिवसेनेचे माजी आमदार मनोहर भोईर यांना अटक, काही...
शिवसेना नेते, दिवंगत मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली 2008 साली उरणमध्ये सेझविरोधात आंदोलन झालं होतं. त्या आंदोलनात मनोहर भोईर सहभागी झाले होते. त्यानंतर तब्बल 16...
महापालिकेची तिजोरी भरण्याच्या नावाखाली मुंबईच्या जमिनी बिल्डरच्या घशात घालणार आहेत! मिंधे-भाजपवर आदित्य ठाकरे यांचा...
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंधे-भाजपवर हल्लाबोल केला आहे. धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मिंधे सरकारने मुंबईतील 1080 एकर जमीन अदानीच्या घाशात फुकटात घातल्याचा...
ओमर अब्दुल्ला यांनी घेतली जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; सोहळ्याला राहुल गांधी, प्रियंका गांधींची उपस्थिती
नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी केंद्र शासित प्रदेश जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेतली. जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेशचे ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत....
Maharashtra Election 2024 – विधानसभा निवडणुकीची घोषणा; 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने पत्रकर परिषद घेत तारखांची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने घोषणा करताच महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाली...
मोदी सरकार लॉरेन्स बिष्णोईचा वापर करतंय? तुरुंगात असूनही हत्या कशा काय घडवून आणतो? खासदाराचा...
मुंबईत अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे. लॉरेन्स बिष्णोई टोळीने सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. या...
Aaditya Thackeray Speech – अदानींसाठीच अजून आचारसंहिता लागली नाही; आदित्य ठाकरे यांचा घणाघात
शिवतीर्थावरील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दसरा मेळाव्यात प्रचंड आणि अलोट गर्दीसमोर शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भाषण केले. भ्रष्टाचारावरून आदित्य ठाकरे...
आणखी किती कुटुंब उद्ध्वस्त केल्यावर सरकार जागं होईल? बागमती एक्स्प्रेसच्या अपघातावर राहुल गांधींचा संताप
तामिळनाडूत म्हैसूर-दरभंगा बागमती एक्स्प्रेसला भीषण अपघात झाला. म्हैसूर-दरभंगा बागमती एक्स्प्रेस मालगाडीला धडकल्याने हा अपघात झाला. चेन्नईपासून 46 किमी अंतरावर अपघाताची ही घटना घडली आहे....
महाराष्ट्रानं या दोन ठगांची गुलामगिरी का स्वीकारायची? खणखणीत सवाल करत उद्धव ठाकरेंचा मोदी-शहांवर हल्लाबोल
शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यव्यापी वज्र निर्धार परिषद मुंबईतील दादरमधील शिवाजी मंदिरात पार पडली. यावेळी लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्र धर्माचा जागर करण्यात आला. यावेळी...
हरयाणात भाजपचा माईंड गेम! मतमोजणीवरून काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा थेट निवडणूक आयोगावर निशाणा
हरयाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. अद्याप पूर्ण निकाल लागलेले नाहीत. अशातच हरयाणातील मतमोजणीवरून काँग्रेसने थेट निवडणूक आयोगावरच गंभीर आरोप केला आहे. काँग्रेसने मतमोजणीच्या...
दीड महिन्यानंतर सरकारमध्ये बसलेले गद्दार बेरोजगार होणार आहेत, पण त्यांना नोकऱ्या द्यायच्या नाहीत; उद्धव...
मुंबईत विलेपार्ले येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार ॲड. अनिल परब यांच्यातर्फे 'महा नोकरी' मेळाव्याचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन...
फेक नरेटिव्ह सेट करण्याचा कारखाना BJP आणि RSSचा; संजय राऊत यांचा जोरदार घणाघात
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपने सपाटून मार खाल्ला. आता विधानसभा निवडणुकीतही महायुतीला धूळ चारण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. निवडणूक तोंडावर आल्याने राज्यातील राजकारण तापलं...
पंतप्रधान तर महाराष्ट्रात डेरा टाकून, पक्षासाठी गल्लीबोळ फिरताहेत; मोदींच्या दौऱ्यावरून संजय राऊत यांचा भीमटोला
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची पुढच्या काही दिवसांत घोषणा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे महाराष्ट्राचे दौरे वाढले आहेत. पंतप्रधान मोदी आज पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर...
भाजपला दे धक्का! हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, शरद पवारांच्या पक्षात करणार प्रवेश
पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधील मातब्बर नेते हर्षवर्धन पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला त्यांनी जोरदार झटका दिला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी...
बनावट सर्वोच्च न्यायालय, बोगस सरन्यायाधीश आणि खोटा निकाल! सायबर ठगांनी वर्धमान समूहाच्या अध्यक्षांना सात...
सायबर ठगांच्या टोळीने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी बनून सर्वोच्च न्यायालयाचे बनावट आभासी न्यायदालन तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सायबर ठग एवढय़ावरच...
विदर्भात गुंतवणूक करायला कुणीही तयार नाही, गडकरींकडून गतिमान कारभाराची पोलखोल
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी मिंधे सरकारला आणि विशेषकरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरचा आहेर दिला. विदर्भात...
महागाईची ऑक्टोबर हीट, गॅस दोन महिन्यांत तिसऱ्यांदा महागला
ऑक्टोबर हीटच्या चटक्यांसोबतच या महिन्यात महागाईचेही चटके बसणार आहेत. कारण, सणासुदीला सुरुवात होण्यापूर्वीच महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडर तब्बल 48.50 रुपयांपासून ते 50...