ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2709 लेख 0 प्रतिक्रिया

नव्या अध्यक्षांची नव्या दमाची टीम, काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नव्या दमाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नवी जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीत साधारणपणे सवाशे...

कोठडीतील मृत्यू रोखण्यासाठी जेलमध्ये पॅनिक बटण बसवणार , हायकोर्टात राज्य शासनाची माहिती

कोठडीतील मृत्यू रोखण्यासाठी कारागृहात पॅनिक बटण बसवले जाणार आहे, अशी माहिती राज्य शासनाने बुधवारी उच्च न्यायालयात दिली. कोठडीतील मृत्यू रोखण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या उपाययोजनांची...

अतिरिक्त आयुक्तांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

पनवेल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त भारत राठोड यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवत राठोड यांनी तब्बल आठ वर्षे आपल्यावर अत्याचार केल्याचा...
st bus

एसटीचे पाच हजार चालक, वाहक हंगामी वेतन श्रेणीवर; एकत्रित पद निर्माण केल्याने कर्मचाऱ्यांना मोठा...

राज्य परिवहन महामंडळात ‘चालक तथा वाहक’ हे पद नव्याने निर्माण केल्याने कर्मचाऱयांना मोठा फटका बसला आहे. नव्या पदावरील कर्मचाऱयांना चालकाच्या मंजुरीत समाविष्ट केले आहे....

चंद्रपूर हादरले… घरगुती वादातून तरुणाने भररस्त्यातच केली मोठ्या भावाची हत्या

चंद्रपूर शहरातील बायपास रोडवरील जुनोना चौक परिसरात बंदुकीने गोळी मारून एका तरुणाने त्याच्या मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना घडली. घरगुती कारणावरून हत्या करण्यात आली....

पंतप्रधान मोदी ‘त्या’ 26 जणांवर एक शब्दही बोलले नाही त्यामुळे अत्यंत दु:खी, शुभम द्विवेदीच्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर तब्बल पावने दोन तास भाषण केलं. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव यावर त्यांनी माहिती दिली....

पाकिस्तान युद्धबंदीसाठी भिक मागत होता तर किमान आपल्या कुलभूषण जाधवला तरी सोडवायचे होते, संजय...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत बोलताना केलेल्या भाषणात पाकिस्तान युद्धबंदीसाठी हिंदुस्थानकडे भिक मागत असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यावर बोलताना शिवसेना (उद्धव...

सरदार पटेल पंतप्रधान असते तर तुम्हाला देशातून उखडून फेकले असते, संजय राऊत यांचा भाजपवर...

ऑपरेशन सिंदूरवर आज राज्यसभेत चर्चा सुरू आहे. या चर्चेवेळी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे. ''...
prithviraj-chavan

मोदींवर आचारसंहिता भंगप्रकरणी कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात दाद मागणार: पृथ्वीराज चव्हाण.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 साली आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केले पण त्याविरोधात केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यास राज्य निवडणूक आयोगाने टाळाटाळ केली आहे. आचारसंहितेचा...

वाशिष्ठी नदीत उडी घेत नवविवाहित दाम्पत्याचा जीवन संपवण्याचा प्रयत्न

चिपळूण शहरातील गंधारेश्वर रेल्वे ब्रिजवरून वाशिष्ठी नदीत उडी मारून एका तरुण विवाहित दाम्पत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (30 जुलै) दुपारी घडली. सदर घटनेमुळे...

ट्रेंड – इटलीच्या तरुणींचे मराठी गाणे

इटलीच्या तरुणी आपल्या खास अंदाजात ‘वाजले की बारा’ हे मराठी गाणे गात असल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. त्यांच्या सादरीकरणाने नेटिजन्सची मने जिंकली आहेत. इटालियन...

गॅस कनेक्शन बदलायचे असेल तर…

जर एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी राहायला गेल्यानंतर गॅस कनेक्शन बदलण्यासाठी काय कराल. सर्वात आधी तुम्हाला सध्याच्या गॅस एजन्सीमध्ये जा आणि गॅस कनेक्शन हस्तांतरणासाठी सांगा. पत्ता, ओळखीचा...

हे करून पहा – चष्मा स्वच्छ ठेवायचा असेल तर…

  सर्वात आधी हात स्वच्छ धुवा. चष्मा स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. गरम पाणी लेन्सला नुकसान पोहोचवू शकते. चष्मा पुसण्यासाठी स्वच्छ आणि कोरडय़ा...

रशियाचा युक्रेनच्या कारागृहावर हल्ला, 17 कैद्यांसह 22 ठार, 80 जखमी

रशियाने सोमवारी मध्यरात्री युक्रेनमधील एका कारागृहावर ग्लाइट बॉम्ब आणि बॅलेस्टिक मिसाईलने हल्ला केला. या हल्ल्यात 17 कैद्यांसह 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 80...

‘अजित मल्टिस्टेट’कडून सावकारी पद्धतीने कर्जवसुली, शिवसेनेचे खंडाळ्यात उपोषण आंदोलन

कर्जदार आणि जामीनदारांच्या जमिनी हडप करण्यासाठी सावकारी पद्धतीने कर्जवसुलीचे तंत्र अवलंबिणाऱ्या अजित मल्टिस्टेट सोसायटीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सातारा जिल्हा समन्वयक रामदास कांबळे...

दरात सुधारणा नसल्याने कांदा उत्पादक धास्तावले

अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा मार्च महिन्यात निघाला. सुरुवातीला कांद्याला 10 ते 11 रुपये दर मिळत होता, तर मार्केटमध्ये 15 रुपये दर मिळाला....

कोट्यवधीच्या कमाईसाठी महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला, मेट्रो स्थानके उद्घाटनाआधीच जाहिरातदारांच्या घशात

>> मंगेश मोरे भुयारी मेट्रोचा वरळी सायन्स म्युझिअम ते कफ परेडपर्यंतचा मार्ग लवकरच खुला होणार आहे. त्याआधीच या मार्गावरील दक्षिण मुंबईतील महत्त्वाची स्थानके जाहिरातदारांच्या घशात...

चीनवर पाऊस हल्ला, 30 ठार; 80 हजार बेघर

चीनची राजधानी बीजिंगमध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे बीजिंगमधील 31 रस्ते वाहून गेले. 136 गावांत वीज गायब झाली आहे. नद्या आणि...
st bus

गणेशोत्सव काळात ’लाल परी’ला खड्ड्यांची धास्ती, मुंबई-गोवा महामार्गावर एसटीची डझनभर दुरुस्ती पथके

गणेशोत्सव काळात मुंबई, ठाणे व पालघर जिह्यातून कोकणात एसटी महामंडळाच्या पाच हजार जादा बसगाडय़ा जाणार आहेत. त्यासाठी सज्ज असलेल्या महामंडळाने मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डय़ांची धास्ती...

‘महादेवी’ला निरोप देताना नांदणीकरांना अश्रू अनावर, मिरवणुकीत पोलीस गाडीवर दगडफेक; 125 जणांवर गुन्हा

शिरोळ/जयसिंगपूर तालुक्यातील नांदणी येथील ‘महादेवी’ ऊर्फ ‘माधुरी’ हत्तिणीला वनतारा हत्ती संवर्धन केंद्रात हलविण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर सोमवारी (28 रोजी) रात्री हत्तिणीला...

श्री जोतिबा मंदिरात आज-उद्या श्रावणषष्ठी यात्रा; पोलीस प्रशासन सज्ज

दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिरात बुधवार (दि. 30) आणि गुरुवार (दि. 31) दोन दिवस श्रावणषष्ठाr यात्रा संपन्न होत आहे. यासाठी रात्रीपासून भाविक जोतिबा डोंगरावर...

करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप पुर्नउभारणीस सुरुवात

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात गरुड मंडप पुनउ&भारणीस सोमवारपासून (दि. 28) प्रत्यक्षात सुरुवात झाली. सध्या आठ लाकडी खांब उभारण्यात आले असून, येत्या दोन महिन्यांत 48...

साईबाबांच्या 9 चांदीच्या नाण्यांवरून वाद शिगेला, लक्ष्मीबाई शिंदेंच्या वंशजांमध्ये दावे-प्रतिदावे

श्री साईबाबांनी त्यांच्या अखेरच्या क्षणी निस्सीम भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना भेट दिलेल्या नऊ चांदीच्या नाण्यांवरून सध्या मोठा वाद पेटला आहे. लक्ष्मीबाई शिंदे यांच्या वंशजांमध्ये...

पुण्यात मुठा नदीला पूर; भिडे पूल पाण्यात, खडकवासलातून 8 हजार क्युसेक पाणी सोडले

पुणे  जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणलोटमध्ये गेल्या तीन-चार दिवसांत झालेल्या पावसामुळे बहुतांशी धरणांमधून पाणी सोडण्यात आले आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱया वरसगाव धरणातून आज सकाळी...

सांगली शहरातील पूर नियंत्रणच्या 611 कोटींच्या कामांची निविदा पुढील आठवड्यात

सांगली शहरात येणाऱ्या महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीने राबविण्यात येणाऱ्या पूर नियंत्रण कार्यक्रम प्रकल्पातून मंजूर झालेल्या 611 कोटींच्या कामांची निविदा पुढच्या आठवडय़ात...

विकास कसा होऊ शकतो हे आपण बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातून दाखवून दिलं – आदित्य ठाकरे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज- 1 ची पाहणी केली. यावेळी आदित्य...

ओव्हल मैदानावर गौतम गंभीर पिच क्युरेटरवर भडकला, पाहा व्हिडीओ

टीम इंडिया व इंग्लंड दरम्यान कसोटी मालिकेतील पाचवा व अंतिम सामना ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला नाही तर ही...

आदित्य ठाकरे यांनी केली बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील फेज-1 च्या कामाची पाहणी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज- 1 ची पाहणी केली. यावेळी त्यांनी...

गृहमंत्री अमित शाहांची संसदेत खोटी माहिती, संसद हल्ला, अक्षरधाम, कंदहार प्रकरणी गप्प का? अतुल...

ऑपरेशन सिंदूर विषयी संसदेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नेहमीप्रमाणे खोटे बोलले. काँग्रेस सरकार असताना अतिरेकी हल्ले झाले हे सांगताना भाजपा सरकारच्या वेळी झालेल्या...

एकनाथ शिंदे खुर्ची वाचवण्यासाठी त्यांच्या मंत्र्यांच्या गैरकृत्यावर पांघरून घालत आहेत, अनिल परब यांची टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी आज सावली डान्सबार प्रकरणातील पुरावे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली. मुख्यमंत्र्याची भेट घेतल्यानंतर अनिल...

संबंधित बातम्या