Photo – अवनीत कौरच्या बोल्ड फोटोशूटने इंटरनेटने वाढवला पारा , पाहा फोटो

अवनीत कौर ‘बालवीर’ या मालिकेतून घराघरात पोहोचली. ‘टिकू वेड्स सोनू’ या सिनेमातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.अवनीत सोशल मीडियावर एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटो-व्हिडिओ शेअर करत असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या पोझमध्ये फोटोशूट केलं असून तिच्या अदा पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. या फोटोंमध्ये अवनीत कौर समुद्रकिनाऱ्यावर पोझ देताना दिसत आहे. फोटोमध्ये अवनीतने मरुन रंगाच्या कटआऊट डिटेल्स असलेल्या थाय हाय स्लिट ड्रेस मध्ये प्रचंड गॉर्जिअस दिसत आहे.अवनीतच्या या बोल्ड फोटोशूटने सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे. तिचे फोटो काही वेळातच व्हायरल झाले आहेत.