लोकसभा स्वबळावर लढणार!

आगामी 2024ची लोकसभा निवडणूक बहुजन समाज पार्टी स्वबळावर लढवणार असल्याची मोठी घोषणा बसपा सुप्रीमो मायावती यांनी आज वाढदिवशी केली. बसपाला युती केल्याने फायदा कमी आणि नुकसान जास्त होत असल्याचा अनुभव असल्याने पक्षाने हा निर्णय घेतला आहे, असे मायावती यांनी सांगितले.