‘मला सेक्स करायचाय’, मृत्युपूर्वी तरुणीची अंतिम इच्छा ऐकून मित्राला बसला शॉक

माणसाच्या इच्छा अनंत, न संपणाऱ्या आहेत. परंतु क्वचितच एखाद्याच्या इच्छा त्याच्या हयातीमध्ये पूर्ण होतात. अशातच मृत्यू समोर दिसणाऱ्या एखाज्या जवळच्या व्यक्तीने तुम्हाला त्याची शेवटची इच्छा पूर्ण करायला सांगितले तर… तुम्ही ती पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न कराल. परंतु एक व्यक्ती विचित्र परिस्थितीमध्ये अडकला आणि निर्णय घेणे अवघड झाले. सोशल मीडियावर या व्यक्तीने आपल्यासोबत घडलेली घटना सांगितली आहे.

सदर व्यक्तीने आपल्या मैत्रिणीच्या आठवणीमध्ये एक पोस्ट लिहिली आहे. सहा वर्षांपासून दोघांची मैत्री होती. परंतु मैत्रिणीला कर्करोगाची लागण झाली होती आणि केमोथेरपी घेऊन ती कंटाळली होती. राहिलेले आयुष्य आनंदामध्ये जगावे असे तिला वाटत होते. तिचे खुप कमी मित्र होते आणि मी तिच्यासाठी खास असे त्या व्यक्तीने आपलस्या पोस्टमध्ये म्हटले.

एका रात्री आम्ही दारू पित असताना मैत्रिणी तिच्या आयुष्यातील एक सिक्रेट मला सांगितले. आयुष्यात आपण एकदाही सेक्स केला नसल्याची कबुली तिने दिली आणि अनोळखी व्यक्तीसोबत सेक्स करण्याऐवजी तिने ज्याच्यावर विश्वास ठेवता येईल त्याला आपले सर्वस्व देण्याचे ठरवले. तिने अंतिम इच्छा म्हणून मला सेक्सची ऑफर दिली. सुरुवातीला मला विचित्र वाटले आणि हैरान झालो. परंतु तिची इच्छा पूर्ण करावीच लागली, असेही त्या व्यक्तीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

मैत्रिणीचा शेवटचा क्षण आठवणीत रहावा म्हणून खास तयारीही केली. संपूर्ण रुममध्ये मेनबत्ती लावण्यात आली. या खास क्षणाला आणखी खास बनवण्यासाठी जमले ते सर्व केल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. मला ते करायचे नव्हते, परंतु मैत्रिणीची शेवटची इच्छा म्हणून करावे लागल्याचेही त्या व्यक्तीने सांगितले.