चंद्रपूर: मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरला नातेवाईकांकडून मारहाण, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरला नातेवाईकांकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना CCTV कॅमेऱ्यात मध्ये कैद झाली आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली आहे. या घटनेची माहिती शहर पोलीस स्टेशनमध्ये दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचली व दोघांना ताब्यात घेऊन दोघांना अटक करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

सहा महिन्यांआधी मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरवर हल्ला झाला होता. तेव्हा सर्व डॉक्टरांनी बंद पुकारला होता, अधिष्ठानाच्या मध्यस्थीनंतर बंद मागे घेण्यात आला होता. या घटना वारंवार होत असल्यानं डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.