Photo – पुण्यात दुर्मिळ नाणी-नोटांचे प्रदर्शन

पुण्यातील चतुश्रृंगी मंदिरात अनोखे प्रदर्शन भरले आहे. या प्रदर्शनात दुर्मिळ नाणी, नोटा, स्टॅंप ठेवण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली. छायाचित्रे – चंद्रकांत पालकर