LIVE : CWC 2019 IND vs AUS : हिंदुस्थानचा ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लंडन

  • ऑस्ट्रेलियाला 4 चेंडूत 39 धावा हव्या आहेत.
  • भुवनेश्वर कुमारच्या पहिल्या चेंडूवर मिचेल स्टार्क धावचीत झाला
  • बुमराहच्या पहिल्या षटकात ऑस्ट्रेलियाला फक्त 1 धाव मिळाली
  • ऑस्ट्रेलियाला 7 चेंडूत 42 धावांची गरज
  • बुमराहचा दुसरा चेंडूही निर्धाव
  • बुमराहने पहिला चेंडू निर्धाव टाकला
  • शेवटची दोन षटके उरली असून, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 44 धावांची गरज
  • अलेक्स कॅरेने अर्धशतक झळकावले
  • पॅट कमिन्स बाद, ऑस्ट्रेलियाला 8 वा हादरा  बसला
  • ऑस्ट्रेलियाच्या 300 धावा पूर्ण
  • ऑस्टेलियाला सातवा धक्का, एन. निल 4 धावांवर बाद

  • चहलच्या गोलंदाजीवर भुवनेश्वर कुमारने घेतला झेल
  • ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, डी. वॉर्नर 56 धावांवर झेलबाद

  • ऑस्ट्रेलियाच्या 23 षटकात एक बाद 121 धावा
  • ऑस्ट्रेलियाच्या डी. वॉर्नरचे अर्धशतक पूर्ण
  • ऑस्ट्रेलियाच्या 20 षटकात एक बाद 100 धावा
  • ऑस्ट्रेलियाचे 20 षटकात शतक पूर्ण
  • ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 32 षटकात 266 धावांची गरज, रनरेट 8.30 वर
  • ऑस्ट्रेलियाच्या 15 षटकात एक बाद 67 धावा
  • हार्दिक पड्यांचा गोलंदाजीवर केदार जाधवने केले धावचित
  • ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, ए. फिंच 36 धावांवर धावचित

  • ऑस्ट्रेलियाया 13 षटकात बिनबाद 59 धावा
  • ऑस्ट्रेलियाचे अकराव्या षटकात अर्धशतक पूर्ण
  • ऑस्ट्रेलियाच्या 10 षटकात बिनबाद 48 धावा
  • ऑस्ट्रेलियाच्या सात षटकात बिनबाद 19 धावा
  • ऑस्ट्रेलियाच्या पाच षटकात बिनबाद 18 धावा
  • ऑस्ट्रेलियाच्या चार षटकात बिनबाद 17 धावा
  • ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 7.30 च्या रनरेटची गरज
  • ऑस्ट्रेलियाच्या तीन षटकात बिनबाद 10 धावा
  • ऑस्ट्रेलियाच्या दोन षटकांनतर बिनबाद 8 धावा
  • ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या षटकात बिनबाद 3 धावा
  • ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला सुरुवात
  • धावफलकावर समाधानकारक धावसंख्या आहे आणि आमचे गोलंदाजही चांगली कामगिरी करत आहेत- शिखर धवन

 

  • ऑस्ट्रेलियापुढे हिंदुस्थानचे विजयासाठी 353 धावांचे आव्हान

 

  • विराट कोहली देखील बाद
  • राहुलने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला
  • 50 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर धोनी बाद
  • अखेरच्या षटकाला सुरुवात, चेंडू स्टॉयनिसच्या हाती
  • हिंदुस्थानच्या 49 षटकांत 338 धावा
  • महेंद्रसिंह धोनीने स्टार्कच्या गोलंदाजीवर पहिल्या दोन चेंडूवर षटकार आणि चौकार खेचले
  • हिंदुस्थानच्या 48 षटकांत 325 धावा
  • विराट कोहलीच्या 80 धावा पूर्ण
  • हिंदुस्थानच्या 47 षटकांत 316 धावा पूर्ण

  • हार्दिक पांड्या बाद झाला
  • हार्दिक पांड्याच्या 26 चेंडूत 48 धावा पूर्ण
  • हिंदुस्थानच्या 45 षटकांत 293 धावा पूर्ण
  • हिंदुस्थानच्या 44 षटकांत 281 धावा पूर्ण
  • हार्दिक पांड्याची स्फोटक फलंदाजी 19 चेंडूत नाबाद 38 धावा
  • हिंदुस्थानच्या 43 षटकांत 267 धावा पूर्ण
  • हिंदुस्थानच्या 42 षटकांत 257 धावा पूर्ण
  • हिंदुस्थानच्या 41 षटकांत 246 धावा पूर्ण

 

  • विराट कोहलीचे अर्धशतक पूर्ण,55 धावात पूर्ण केले अर्धशतक

 

  • हिंदुस्थानच्या 40 षटकांत 236 धावा पूर्ण
  • विराट कोहलीच्या 48 धावा पूर्ण
  • हिंदुस्थानच्या 39 षटकांत 230 धावा पूर्ण
  • विराट कोहली अर्धशतकाच्या उंबरठ्यावर, विराट सध्या 45 धावांवर खेळत आहे
  • शून्यावर खेळत असताना हार्दिक पांड्याला जीवदान मिळाले