इग्नू प्रवेश नोंदणीसाठी मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (इग्नू) ने नवे प्रवेश आणि नोंदणीसाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी 15 जुलै ही तारीख होती. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याआधी विद्यार्थ्यांनी आपले अपार आयडी तयार ठेवावे. सविस्तर माहितीसाठी ignou.ac.in वर जावे.