आणि अण्णा हजारेंनी मौन सोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  1. निर्भया प्रकरणारील आरोपींना फाशी होत नाही तो पर्यंत मौन धरण्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ठाम होते. अण्णांनी 20 डिसेंबर पासून मौन धरले होते. आज बरोबर तीन महिन्यानंतर निर्भया प्रकरणातील आरोपींना फासावर लटकवल्याने अण्णांनी मौनव्रत सोडले.