
राजधानी दिल्लीत यंदाही दिवळीमध्ये फटाक्यांची आतषबाजी दिसणार नाही. दिल्लीतील आप सरकारने फटाक्यांची साठवणूक, विक्री आणि फोडण्यावर बंदी घातली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. वाढत्या प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीही दिल्लीत फटाके फोडण्यावर केजरीवाल सरकारने बंदी घातली होती.
लोकांचा जीव वाचवण्यासाठी आणि दिल्लीतील प्रदुषणाची स्थिती पाहता यंदाही गेल्या वर्षीप्रमाणे सर्व प्रकारच्या फटाक्यांची साठवणूक, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात येत आहे, असे ट्वीट दिल्लीचे मुख्यंमत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. तसेच केजरीवाल यांनी व्यापाऱ्यांना फटाक्यांची साठवणूक न करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या वर्षी साठवणूक केल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले होते, त्यामुळे यंदा कोणत्याही प्रकारच्या फटाक्यांची साठवणूक करू नका, असे ट्वीट केजरीवाल यांनी केले.
पिछले साल व्यापारियों द्वारा पटाखों के भंडारण के पश्चात प्रदूषण की गंभीरता को देखत हुए देर से पूर्ण प्रतिबंध लगाया गया जिससे व्यापारियों का नुकसान हुआ था। सभी व्यापारियों से अपील है कि इस बार पूर्ण प्रतिबंध को देखते हुए किसी भी तरह का भंडारण न करें।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) September 15, 2021
नेटकऱ्यांचा सवाल
दरम्यान, दिल्लीत इंग्रजी नववर्षाला, ख्रिसमसला, लग्न समारंभात, मुसलमानांचा सण ईदला फटाके फोडण्याची परवानगी आहे, मात्र बंदी फक्त दिवाळीतच का? असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. तर काहींनी हिंदू सणांना टार्गेट केले जात असल्याचाही आरोप केला.
#दिवाली में प्रदूषण खतरनाक स्थिति में होता है पर क्रिसमस और अंग्रेज़ी नया साल आते आते वह खतरनाक प्रदूषण आश्चर्यजनक रूप से गायब हो जाता है ☺ https://t.co/f62dqM4K4m
— जय भवानी (@JSINGH2252) September 15, 2021
Yes you can celebrate new year , marriages , eid etc but only #Diwali is giving pollution.. wah wah #Delhi https://t.co/UPukjLThD8
— █▓▒░⡷James Bond⁰⁰⁷⡷░▒▓█ (@JamesbondCIA) September 15, 2021
Hindu festivals aate hi toolkit gang activated. One of them is maulana Kejruddin https://t.co/YIfJCKJNWI
— Mili Pandya (@Milipan26) September 15, 2021




























































