
कुतुबमिनार संकुलात हिंदू आणि जैनांना पूजेचा अधिकार मिळावा यासाठी दिल्लीच्या साकेत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. पुढील सुनावणी 24 ऑगस्ट रोजी होणार आहे. याप्रकरणी नव्याने अर्ज दाखल केल्याचे लक्षात आल्यानंतर न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली आहे.






















































