राज्याचे उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांना कोरोनाची लागण

nitin-raut

राज्याचे उर्जा मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत हे ‘कोरोना पॉझिटिव्ह’ झाले आहेत. काही वेळा पूर्वीच डॉ. नितीन राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तपासणी करून घ्यावी तसेच काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी ट्विटर हँडलवरून केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या