
सामना ऑनलाईन । ठाणे
मुंबईतील आगीच्या घटना ताज्या असतानाच सोमवारी पहाटे भिवंडी येथील सरवली गावातील एका कापडाच्या कारखान्याला आग लागल्याचे वृत्त आहे. ही आग भीषण असल्याचे सांगण्यात येते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले आहेत.
Thane, Maharashtra: Fire breaks out in a cloth factory in Bhiwandi. Three fire tenders present at the spot. pic.twitter.com/lhKqh9Ntg9
— ANI (@ANI) December 31, 2018


























































