Video – गँगस्टर शरद मोहोळच्या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याची शुक्रवारी दुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येचा व्हिडीओ समोर आला आहे. यात घराबाहेर पडताच हल्लेखोरांनी त्याला गोळ्या घातल्याचे स्पष्ट दिसत आहे

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)