Live #NZvInd : न्यूझीलंड ऑल आऊट, हिंदुस्थानने दुसरा एकदिवसीय सामना जिंकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बे ओव्हल

  • मालिकेत 2-1 ने आघाडी

  • न्यूझीलंड ऑल आऊट, हिंदुस्थानने दुसरा एकदिवसीय सामना जिंकला

  • हिंदुस्थानला विजयासाठी एका विकेटची गरज
  • अर्धशतकानंतर डोग ब्रेसवेल बाद, भुवनेश्वर कुमारने घेतली विकेट

  • कुलदीप यादवचा धमाका

  • शून्य धावा करून इश सोधी तंबूत परतला. कुलदीप यादवने घेतली विकेट

  • हेनरि निकोलस बाद, न्यूझीलंडला सातवा धक्का

  • न्यूझीलंडची घसरगुंडी, ग्रॅण्डहोम बाद
  • लँथम बाद, न्यूझीलंडला पाचवा धक्का

  • केदार जाधवने घेतली विकेट
  • न्यूझीलंडला चौथा धक्का, रॉस टेलर बाद

  • फॉर्मात असलेला मुनरो बाद, न्यूझीलंडला तिसरा धक्का

  • न्यूझीलंडला दुसरा धक्का, विलियमसन बाद

  • यझुवेंद्र चहलने घेतली विकेट
  • न्यूझीलंडला पहिला धक्का, गुप्टील बाद

  • न्यूझीलंडच्या फलंदाजीला सुरुवात, कोलीन मुनरो आणि मार्टीन गुप्टील मैदानावर
  • हिंदुस्थानचे न्यूझीलंडपुढे विजयासाठी 325 धावांचे आव्हान

  • धोनी व केदार जाधवची फटकेबाजी
  •  हिंदुस्थानच्या 300 धावा पूर्ण
  • हिंदुस्थानला तिसरा धक्का, अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना रायुडू बाद

  • शेवटच्या पाच षटकात हिंदुस्थानने केल्या 41 धावा
  • हिंदुस्थानला तिसरा धक्का, विराट कोहली बाद

  • हिंदुस्थानच्या दोनशे धावा पूर्ण, कोहली व रायुडू मैदानावर

  • अंबाती रायुडू व विराट कोहली मैदानावर
  • हिंदुस्थानला दुसरा धक्का, रोहीत शर्मा 87 धावांवर बाद

  • विराट कोहली मैदानावर
  • हिंदुस्थानला पहिला धक्का, शिखर धवन बाद

  • रोहीत शर्मा व शिखर धवन यांची फटकेबाजी
  • रोहीत शर्मा पाठोपाठ शिखर धवनचेही अर्धशतक

  • एकदिवसीय सामन्यातील रोहीतचे हे 38 वे अर्धशतक
  • रोहीत व शिखर धवनची शतकी भागिदारी
  • टीम इंडियाच्या शंभर धावा पूर्ण, रोहीत शर्माचे अर्धशतक

  • शिखर धवन आणि रोहीत शर्मा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर
  • दहा षटकांनंतर हिंदुस्थानच्या बिनबाद 56 धावा

  • टीम इंडियाची चांगली सुरुवात, बिनबाद 50 धावा पूर्ण

  • पाच षटकात हिंदुस्थानच्या बिनबाद 27 धावा
  • हिंदुस्थानच्या फलंदाजीला सुरुवात, शिखर धवन व रोहीत शर्मा मैदानावर
  • टीम इंडियात कोणताही बदल नाही

  • नाणेफेक जिंकून हिंदुस्थानचा फलंदाजीचा निर्णय

  • हिंदुस्थान व न्यूझींलडमध्ये आज दुसरा एकदिवसीय सामना