INDvsAUS : पावसामुळे दुसरा सामना अनिर्णित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मेलबर्न

  • मालिकेत ऑस्ट्रेलिया 1-0 ने आघाडीवर
  • पावसामुळे सामना अनिर्णित अवस्थेत संपला

  • टीम इंडियासमोर 11 षटकात 90 धावांचे सुधारीत आव्हान

  • पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवला
  • डकवर्थ ल्यूईसच्या नियमानुसार टीम इंडियासमोर 137 धावांचे आव्हान
  • 19 षटकात ऑस्ट्रेलियाच्या 7 बाद 132 धावा
  • पाऊस थांबला, सामना आता 19 षटकांचा करण्यात आला
  • पावसामुळे सामन्यात व्यत्यय, खेळ थांबवला
  • ऑस्ट्रेलियाला सातवा झटका, भुवनेश्वर कुमारने घेतली कोल्टर-निलेची विकेट

  • कृणाल पांड्याने घेतली कॅरेची विकेट, ऑस्ट्रेलिया 76 धावांवर 6 बाद

  • ऑस्ट्रेलियाला पाचवा झटका, मॅक्सवेल बाद

  • ऑस्ट्रेलियाला चौथा झटका, स्टोनिस बाद

  • ऑस्ट्रेलियाच्या तीन बाद 35 धावा
  • खलील अहमदचा ऑस्ट्रेलियाला दणका, शॉर्ट बाद

  • खलील अहमदने घेतली ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट, लिन 13 धावांवर बाद

  • भुवनेश्वर कुमारने घेतली पहिली विकेट
  • ऑस्ट्रेलियाला पहिला झटका, फिंच शुन्यावर बाद

  • नाणेफेक जिंकून हिंदुस्थानचा गोलंदाजीचा निर्णय