1 / 5
कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तिचे तिच्यापेक्षा दुप्पट वयाच्या व विवाहीत असलेल्या आदित्य पंचोलीसोबत अफेयर होते. मात्र आदित्य तिला मारहाण करायचा त्यामुळे कंगनाने ब्रेकअप केल्याचे समजते.
प्रसिद्ध अभिनेते शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन याच्यासोबत काही वर्ष कंगनाचे अफेयर होते. मात्र नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. क्विन चित्रपटाच्या यशानंतर अध्ययनने कंगना काळीजादू करत असल्याचा आरोप केला होता.
अध्ययनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कंगना अजय देवगनच्या प्रेमात पडली होती. वन्स अपॉन अ टाईन इन मुंबई या चित्रपटाच्या वेळी कंगनाचा अजयवर जीव जडला.


























































