
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव – खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदी मिलिंद घनकुटकर यांनी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.



























































