पश्चिम बंगालमध्ये भाजप – तृणमूलमध्ये काँटे की टक्कर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालमध्ये भाजप – तृणमूलमध्ये काँटे की टक्कर सुरू आहे. भाजपने 5 जागांवर आघाडी घेतली आहे तर तृणमूल काँग्रेसने 4 जागा मिळवल्या आहेत.