एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकात आणीबाणीचा धडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाच दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतर आता ‘नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’ (NCERT) या संस्थेने इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकात ‘आणीबाणी’ या विषयाचा समावेश केला आहे. आणीबाणी हे लोकशाहीसमोरील महत्त्वाच्या आव्हानांपैकी एक असल्याचे सामाजिक शास्त्राच्या ‘अंडरस्टँडिंग सोसायटी : इंडिया अँड बियाँड’ या नव्या पुस्तकात म्हटले आहे.