राष्ट्रवादी काँग्रेसची नेटकऱ्यांकडून ‘पोल’ खोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ajit-pawar-ncp

सामना ऑनलाईन, मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसने मोदी सरकारला घेरण्यासाठी ट्विटरवरून एक ‘पोल’ घेतला आहे. यामध्ये त्यांनी चार पर्याय दिले आहेत. या पर्यायांपैकी एक निवडण्यास राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सांगण्यात आले आहे. मात्र काही नेटकऱ्यांनी त्यांना हवा असलेला पर्याय न मिळाल्याने प्रतिक्रिया नोंदवण्याच्या खुल्या जागेमध्ये त्यांची ‘मते’ मांडायला सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने प्रश्न विचारला आहे की ‘येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांवर परिणाम करणारे प्रभावी घटक कोणते?’ यावर लोकांनी दिलेली उत्तरे खालील प्रमाणे आहेत.