[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="329446,329447,329448,329449"]
महाराष्ट्रमुंबईताज्या बातम्याफोटो Photo – दादरमध्ये गरजू भुकेलेल्यांसाठी ‘अन्नपूर्ण फ्रिज’ सामना ऑनलाईन | 31 Oct 2020, 10:44 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 4 दादर पश्चिम येथे आज पहिल्या कम्युनिटी फ्रिजचं रस्त्यावरील गरीब मुलांच्या हस्ते उदघाट्न करण्यात आलं (सर्व फोटो - संदीप पागडे) अस्तित्व ट्रस्ट ह्या संस्थेने पुढाकार घेऊन अन्नपूर्ण फ्रिजची व्यवस्था केली आहे. ही संकल्पना अस्तित्व ट्रस्टच्या अध्यक्षा सुनीता वाडकर व त्यांच्या टीमची आहेय