
ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा. जन्मोजन्मी हाच पती लाभावा यासाठी सुवासिनी वडाची मनोभावे पूजा करतात. यंदा कोरोनाच्या दोन वर्षांनंतर वटपौर्णिमा उत्साहात साजरी होणार आहे. त्यासाठी बाजार फुलले असून बाजारात सुवासिनींची गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. सर्व फोटो – रुपेश जाधव
































































