Photo – पुण्यातील पाताळेश्वर मंदिरातील नेत्रदिपक दीपोत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने जंगली महाराज रोडवरील पाताळेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. फोटो – चंद्रकांत पालकर