पालिकेकडून गुरुवारी पवईच्या भीमनगर येथील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येत होती. मात्र या कारवाईला विरोध करणाऱ्या जमावाने पालिकेचे कर्मचारी व पोलिसांच्या पथकावर दगडफेक केल्याचे समजते. या हल्ल्यात पाच ते सहा पोलीस जखमी झाले आहेत.
View this post on Instagram