
सामना ऑनलाईन । मुंबई
विजांच्या कडकडाटसह मुंबईत जोरदार पाऊस पडला आहे. उष्णतेने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे.
Caught❤️⚡️ #MumbaiRain pic.twitter.com/T7Qmk6zsKg
— Rahul Jain (@carahuljain9) June 10, 2019
मुंबई शहरासह उपनगार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.तसेच ठाण्यातही जोरदार पाऊस पडला आहे. मुंबईत मालाड स्थानकाबाहेर पाणी साचले आहेत. तर ठाण्यात कल्याण, डोंबिवली व वसई विरार भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
Mumbai: People play in the rain outside as heavy showers lash different parts of the city. #Maharashtra pic.twitter.com/M1ZsbMQeCW
— ANI (@ANI) June 10, 2019
पहिल्या पावसात लोकलची दाणादाण उडाली आहे. कोपरजवळ पेंटाग्राफमध्ये स्पार्क झाल्याने गाड्या खोळंबल्या आहेत व प्रवासी अडकू पडले आहेत.






























































