राखी सावंत गेली बिग बॉस मराठीच्या घरात.. पाहा promo

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडची आयटम गर्ल राखी सावंत बिग बॉस मराठीच्या घरात जाणार आहे. राखीच्या एन्ट्रीचा promo नुकताच वहिनी कडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. राखी सोबत मीरा जगन्नाथ, आरोह वेलणकर आणि मागच्या सिझन चा विजेता विशाल निकम देखील घरात प्रवेश करणार आहेत.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये चारही चैलेंजर्सची एंट्री झालेली दिसत आहे. “बिग बॉस मराठीच्या इतिहासात प्रथमच येत आहेत ४ चैलेंजर्स. राखीची एन्ट्री होताच ती म्हणाली, शेवंते… आणि अपूर्वाला हसू फुटले. पुढे ती म्हणाली, या सर्वांची आई आहे मी बिग बॉसची पहिली बायको… अंड्याची भुर्जी आणि राखी सावंतची मर्जी इथे चालणार…”

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


राखीच्या या धमाकेदार entry मुळे राखी आता बिग बॉस मराठीचे घर देखील गाजवणार हे नक्की…