Ratnagiri News – दोन उपजिल्हाधिकाऱ्यांचे निलंबन; अवर सचिवांचा आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरीतील उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) निशा कांबळे आणि उपजिल्हाधिकारी (रोहयो) हर्षलता गेडाम यांच्यावर प्रशासकीय सेवेत अनियमितेचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. हा आदेश शासनाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी दिला आहे.