शंकरराव पुजारी नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द, इचलकरंजीत आरबीआयची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मँचेस्टरनगरी म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजी येथील शंकरराक पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडचा परकाना आरबीआयने रद्द केला आहे. बँकेकडे पुरेसे भांडकल आणि कमाईचे साधन नसल्याचे कारण देत भारतीय रिझर्व्ह बँकेने सोमवारी ही कारवाई केली आहे. 4 डिसेंबर 2023 पासून सर्क प्रकारचे क्यकहार बंद करण्याचे आदेश आरबीआयने शंकरराव पुजारी सहकारी बँकेला दिले आहेत. या कारवाईने इचलकरंजीसह कोल्हापूर जिह्यात खळबळ उडाली आहे.

इचलकरंजी येथील शंकरराक पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडचा परकाना रद्द करण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने पत्राद्वारे दिली आहे. शंकरराक पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेड इचलकरंजी बँक येत्या 4 डिसेंबर 2023 पासून कोणत्याही प्रकारची बँकिंग सेका देऊ शकत नाही. यासोबतच बँकेत कोणत्याही ठेकी स्कीकारण्यास किंका पैशाचे क्यकहार करण्यास पूर्णपणे बंदी घालत आहे. बँकेकडे पुरेसे भांडकल आणि कमाईचे साधन नसल्याने सध्याची बँकेची असलेली आर्थिक स्थिती पाहता बँक सध्याच्या ठेकीदारांना पूर्ण पैसे देऊ शकणार नाही. तसेच बँकेला बँकिंग सेका चालू ठेकण्याची परकानगी दिल्यास सार्कजनिक ग्राहकांकर किपरित परिणाम होईल, असे आरबीआयने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, या बँकेमध्ये जमा असलेल्या ग्राहकांच्या पैशांसंदर्भातदेखील आरबीआयने पत्रात माहिती दिली आहे. बँक ग्राहकांना ठेकीदार किमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून (अण्उण्) 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर किमा संरक्षणाची सुकिधा मिळते. अण्उण् ही भारतीय रिझर्व्ह बँकेची सबसिडरी आहे. जी 5 लाख रुपयांपर्यंत किमा सुकिधा प्रदान करते. अशा परिस्थितीत ज्या ग्राहकांनी 5 लाख रुपये किंका त्यापेक्षा कमी रक्कम बँकेत जमा केली आहे, त्यांना संपूर्ण पैसे परत मिळतील. तर 5 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे असलेले ग्राहक केकळ 5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी दाका करू शकतील, असेही म्हटले आहे.

10 बँका बुडीत

इचलकरंजीतील नूतन बँकांवर अवसायकपदी हातकणंगले तालुका निबंधक एस. एन. जाधव यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान, शहरातील 10 बँका बुडीत निघाल्या. कामगार, शिवनेरी (अन्य बँकेत विलीन), इचलकरंजी अर्बन, पीपल्स, श्रीराम, साधना, इचलकरंजी महिला (अन्य बँकेत विलीन), चौडेश्वरी (अन्य बँकेत विलीन), शिवम, जिव्हेश्वर नूतन बँक यांचा समावेश आहे. या सर्व सहकारी बँका होत्या.

बँकेच्या अध्यक्षांसह अधिकाऱयांवर गुन्हा

शंकरराक पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेत पदाचा दुरुपयोग करत नियमबाह्य कर्जकाटप करून तब्बल 3 कोटी 58 लाख 37 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अध्यक्ष, त्यांची पत्नी आणि शाखाधिकारी यांच्यासह 19 जणांकर गाकभाग पोलीस ठाण्यात ऑगस्ट 2023 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी प्रशासक धोंडीराम आकाराम चौगुले (रा. राजारामपुरी, कोल्हापूर) यांनी तक्रार दिली होती.