केरन सेक्टरमध्ये लष्कराने पाकिस्तानचे ड्रोन पाडले

प्रातिनिधीक फोटो

जम्मू कश्मीरमधील केरन सेक्टरमध्ये हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांनी पाकिस्तानचे ड्रोन उद्ध्वस्त केले आहे. हा ड्रो चायनिज बनावटीचा आहे. पाकिस्तानी क्वाडकॉपर ड्रोन चे डीजीआय मॅविक 2 हे मॉडेल आहे. हा ड्रोन केरन सेक्टरमध्ये घुसखोरी करत असताना लष्कराने त्याला पाडले.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या