
बंगळुरूमधील काही कलाकारांनी तब्बल 60 हजार नाण्यांपासून अयोध्या येथे साकारण्यात येणाऱया भगवान श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. एक आणि पाच रुपयांची सुमारे दोन लाख रुपये किंमतीच्या नाण्यांचा वापर यासाठी करण्यात आला आहे. ही प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेतेय.



























































