जपानच्या पंतप्रधानांवर स्मोक बॉम्ब हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर शनिवारी वाकायामा शहरात जीवघेणा हल्ला झाला असून त्यातून ते थोडक्यात बचावले आहेत. लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी ते आले. त्यावेळी त्यांच्या रॅलीत हल्लेखोराने स्मोक बॉम्ब पह्डला. स्पह्टाचा आवाज ऐकताच गोंधळ उडाला. सुरक्षा दलांनी तातडीने पंतप्रधानांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात नागरिक सैरावैरा धावताना दिसत आहेत.