Women’s Day सॉफ्टवेअर इंजिनीयरची नोकरी सोडून उसापासून बनवतेय पर्यावरणपूरक भांडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विशाखापट्टणमच्या विजयालक्ष्मी सॉफ्टवेअरची नोकरी सोडून उसाच्या मळीपासून पर्यावरणपूरक भांडी बनवत आहेत. गेली 20 वर्षे वेगवेगळ्या मल्टिनॅशनल कंपनीत काम केल्यानंतर विजयालक्ष्मी यांनी स्टार्टअप सुरू केला आहे. दर महिन्याला त्यांना 200 पेक्षा जास्त ऑर्डर येतात. अनेक मोठमोठय़ा हॉटेलमध्ये त्यांची भांडी जातात. सुरुवातीला पाच-सहा वर्षे त्यांनी क्रॉकरीचा व्यवसाय शिपून घेतला. त्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये त्यांनी स्टार्टअपला सुरुवात केली.

प्रेमलीला विठ्ठलदास पॉलिटेक्निक

कौशल्य  विकासाच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करून सामाजिक बांधीलकी जोपासणारे महिलांचे आगळेवेगळे पॉलिटेक्निक.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या अंतर्गत 1976 मध्ये प्रेमलीला विठ्ठलदास पॉलिटेक्निकची (पीव्ही पॉलिटेक्निक) स्थापना केली गेली.

एआयसीटीई, नवी दिल्ली आणि पीसीआय, नवी दिल्ली यांची संस्थेला मान्यता आहे.

1995 मध्ये महाराष्ट्र सरकारतर्फे बेस्ट पॉलिटेक्निक अॅवॉर्ड मिळाले आणि ‘इंडिया टुडे’च्या सर्वेक्षणानुसार सर्वोत्पृष्ट फॅशन कॉलेजमध्ये 9 वा क्रमांक आहे.

या संस्थेच्या अभ्यासक्रमात डिप्लोमा इन ज्वेलरी डिझाइन, नेत्र तंत्रज्ञान, अॅडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसेस, अन्न तंत्रज्ञान, इंटिरिअर डिझाइन, फार्मसी, मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, अॅपेरल मॅन्युफॅक्चर, इलेक्ट्रॉनिक्स यांचा समावेश आहे.

मागील 25 वर्षांपासून वंचित ग्रामीण महिला बचत गटांना काwशल्य आधारित अभ्यासक्रम प्रदान करण्यास ही संस्था सक्षम करते. आजपर्यंत 5000 हून अधिक लाभार्थ्यांना नोकरी व उद्योगधंद्यात मदत होणारे प्रशिक्षण संस्थेमार्फत दिले आहे.

प्राचार्य ः  डॉ. सचिन लड्डा

पी. व्ही. पॉलिटेक्निक 

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ जुहू पॅम्पस, मुंबई