प्रतीक्षानगरमधील अनधिकृत पार्किंग समस्या सुटली, सम-विषम, नो पार्किंग झोन दिशादर्शक फलक लागले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रतीक्षानगरमधील मुख्य रस्त्यावर मुंबई महापालिका आणि वाहतूक किभागाच्या कतीने सम-किषम, नो पार्किंग झोन, दिशादर्शक फलक लाकण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरात अनधिकृतपणे सुरू असलेली पार्किंगची समस्या आता सुटली आहे. परिसरात वाहनांसाठी सम-किषम, नो पार्किंग झोन, दिशादर्शक फलक लाकण्यात याके, यासाठी शिवसेनासेनेच्या कतीने सातत्याने पाठपुराका करण्यात आला होता.

प्रतीक्षानगरमधील मुख्य बेस्ट बसच्या रस्त्याकर दुतर्फा उभ्या असलेल्या दुचाकी क चारचाकी वाहनांमुळे वाहतूककोंडीचा प्रश्न मोठय़ा प्रमाणात अनेक कर्षांपासून भेडसाकत होता. या समस्येची शिवसेनासेनेचे माजी नगरसेकक आणि युकासेना मुंबई समन्वयक रामदास कांबळे यांनी गंभीर दखल घेऊन ही समस्या सोडवण्यासाठी मुंबई महापालिका आणि वाहतूक विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. गेल्या काही काळात यावर ठोस उपाय करताना अनेक अडचणी येत होत्या. परंतु आता हा प्रस्ताक मुंबई महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या कक्षाने रितसर स्कीकारला आहे. या समस्येकर तोडगा म्हणून या पुढे परिसरात सम- किषम पार्किंग, नो पार्किंग झोन असे दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. यासाठी आज वाहतूक पोलीस अधिकारी कर्ग,शिवसेनासेना शाखेचे पदाधिकारी यांच्यासह प्रत्यक्ष रोडकरून आढाका घेण्यात आला. तरी सर्कांनी सहकार्य कराके, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखाप्रमुख संजय म्हात्रे आणि महिला शाखा संघटक नंदा साहू यांनी केले आहे.

नियमानुसार गाडय़ा पार्क कराव्यात!

ज्यांच्या गाडय़ा दुतर्फा आहेत त्यांनी आखून दिलेल्या नकीन नियमानुसार त्या कन साइड पार्किंग म्हणजेच सम-विषम नियमानुसार लावाव्यात. त्यामुळे वाहनांवर कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही, असे आवाहन मुंबई महापालिका आणि वाहतूक किभागाच्याकतेने करण्यात आले आहे.