Video – बिकीनी घालून अभिनेत्रीने केला योगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री सोनाली सेहगल ही कायम तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. सोनाली ही फिटनेस फ्रिक असून कायम तिचे वर्कआऊट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonnalli Seygall (@sonnalliseygall)

नुकताच सोनाली तिच्या इंस्टाग्रामवर योगा करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती सफेद रंगाची बिकीनी घालून योगा करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ काहींना आवडला असून काहींनी तिला ट्रोल देखील केले आहे. अनेकांनी तिला पूर्ण कपडे घालून योगा करण्याचा सल्ला दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonnalli Seygall (@sonnalliseygall)

सोनालीने ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटात काम केले आहे. तिने याआधीही समुद्र किनारी काळ्या रंगाची बिकीनी घालून योगा केला होता. त्याआधी ऋषिकेशला गंगा किनाऱ्यावर तिने योगा करत तिच्या नववर्षाची सुरुवात केली होती.