Video – पाहा महाराष्ट्राचं निसर्ग सौंदर्य ढगांच्याही पलिकडून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. कळसुबाई शिखर चढताना धबधबे, जंगल, गवताळ प्रदेश आणि ऐतिहासिक किल्ले यासारख्या नैसर्गिक वातावरणाचे विलोभनीय रूप बघायला मिळते.