
सामना ऑनलाईन । लंडन
वर्ल्डकप 2019 ची सुरुवात झाली आहे. उद्घाटनाचा रंगारंग कार्यक्रम झाल्यानंतर यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघामध्ये पहिला सामना रंगला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून इंग्लंडचा प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 311 धावांपर्यंत मजल मारत आफ्रिकेला 312 धावांचे आव्हान दिले. इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर आफ्रिकेची फलंदाजी ढेपाळली आणि त्यांचा संघ 207 धावांमध्ये बाद झाला. इंग्लंडने 104 धावांनी विजय मिळवत वर्ल्डकपची विजयाने सुरुवात केली.
पाहा लाईव्ह स्कोर –
- यजमान इंग्लंडची विजयाने सुरुवात, आफ्रिकेचा पराभव
- पहिल्या लढतीत इंग्लंडचा 104 धावांनी विजय
- आफ्रिकेचा शेवटचा खेळाडू बाद
- आफ्रिकेला आठवा धक्का, हाशिम आमला बाद
- 35 षटकानंतर आफ्रिकेच्या 7 बाद 182 धावा
- आफ्रिकेचे पाय खोलात, 7 खेळाडू बाद
Come on boys, let’s do this!
Follow:
➡️https://t.co/QG0RhkoVJZ#WeAreEngland#ExpressYourself#CWC19 pic.twitter.com/Fsxocc0ElK— England Cricket (@englandcricket) May 30, 2019
- आफ्रिकेला चौथा धक्का
- आफ्रिकेच्या 100 धावा पूर्ण
- क्विंटन डी कॉकचे अर्धशतक
- 15 षटकानंतर आफ्रिकेच्या 2 बाद 74 धावा
- आफ्रिकेच्या 50 धावा पूर्ण
- डू प्लेसिस 5 धावांवर बाद
- आफ्रिकेला सुरुवातीला दोन धक्के
- हेल्मेटवर चेंडू लागल्याने आमला रिटायर हर्ट
- आफ्रिकेची फलंदाजी सुरू, 312 धावांचे आव्हान
- इंग्लंडचे आफ्रिकेसमोर 312 धावांचे आव्हान
- 50 षटकात इंग्लंडच्या 8 बाद 311 धावा
- इंग्लंडला आठवा धक्का, स्टोक्सचे शतक हुकले
- इंग्लंडच्या 300 धावा पूर्ण
- इंग्लंडला सातवा धक्का
- 45 षटकानंतर इंग्लंडच्या 6 बाद 265 धावा
- इंग्लंडला सहावा धक्का, स्टोक्स लढतोय खिंड
Top class @benstokes38!!
Follow Live ➡️ https://t.co/EOgwyXH6jz#WeAreEngland #CWC19 #ExpressYourself pic.twitter.com/d9jaReLNiL
— England Cricket (@englandcricket) May 30, 2019
- इंग्लंडच्या 250 धावा पूर्ण
- 40 षटकानंतर इंग्लंडच्या 4 बाद 235 धावा
- अर्थशतकानंतर इयाम मॉर्गन बाद
- इंग्लंडला चौथा धक्का, ताहिरने फोडली जोडी
- बेन स्टोक्सचे अर्धशतक
- इंग्लंडचा डाव 200 पार, मॉर्गन-स्टोक्स मैदानावर
- इयान मॉर्गनचे अर्धशतक
The England captain has started with a bang, bringing up the third fifty of the day! Can he go on to make it a big one?
FOLLOW #ENGvSA LIVE ⬇️ https://t.co/nH52002J64 pic.twitter.com/rEFBn5UHJK
— Cricket World Cup (@cricketworldcup) May 30, 2019
- 30 षटकानंतर इंग्लंडच्या 3 बाद 170 धावा
- इंग्लंडच्या 150 धावा पूर्ण
- 25 षटकानंतर इंग्लंडच्या 3 बाद 135 धावा
- 20 षटकानंतर इंग्लंडच्या 3 बाद 112 धावा
- इंग्लंडला लागोपाठ दोन धक्के, रॉय-रुट अर्धशतकानंतर बाद
And now they’re both gone! @KagisoRabada25 sends back @root66 for his first of the day. What a comeback from #ProteaFire https://t.co/1fggZJ5i4v
— Cricket World Cup (@cricketworldcup) May 30, 2019
- रॉयपाठोपाठ रुटचे अर्धशतक
Congress President Rahul Gandhi arrives at NCP leader Sharad Pawar’s residence in Delhi. More details awaited. pic.twitter.com/wLa1R5Gl0p
— ANI (@ANI) May 30, 2019
- इंग्लंडच्या 100 धावा पूर्ण
- जेसन रॉयचे अर्धशतक पूर्ण
- 15 षटकानंतर इंग्लंडच्या 1 बाद 87 धावा
- दोन्ही फलंदाज अर्धशतकाच्या जवळ
- 13 षटकानंतर इंग्लंडच्या 1 बाद 79 धावा
- 10 षटकानंतर इंग्लंडच्या 1 बाद 60 धावा
- इंग्लंडच्या 50 धावा पूर्ण
- रॉय आणि रूटची जोडी जमली
- इम्रान ताहिरने घेतला बळी
Off he goes! ♂️
️ @ImranTahirSA takes the first wicket of #CWC19 (and also completes one lap of The Oval!) How many more wickets do you think the spinner will take today?#ENGvSA https://t.co/5R8Ce0CwVe
— Cricket World Cup (@cricketworldcup) May 30, 2019
- पहिल्याच चेंडूवर बेअरस्टो बाद
- जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो मैदानात
The hosts will kick things off at #CWC19 after being asked to bat.
And Imran Tahir has struck right away with the new ball!
FOLLOW #ENGvSA LIVE ⬇️ https://t.co/Eoxcvm1kP4 pic.twitter.com/7mPCTq6Hw9
— ICC (@ICC) May 30, 2019

























































