Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 27 ऑगस्ट 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस मनस्ताप होण्याची शक्यता आहे
आरोग्य – सण साजरा करा, प्रकृतीकडेही लक्ष द्या
आर्थिक – व्यवहारात योग्य ती काळजी घ्या
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात सणानिमित्त उत्साह असेल, चिडचिड टाळा

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस मंगलमय ठरणार आहे
आरोग्य – सणानिमित्त स्वादिष्ट जोवणाचा आस्वाद घेता येईल
आर्थिक – आर्थिक आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – सणानिमित्त घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरात उत्साहाचे वातावरण असेल
आरोग्य – धावपळ टाळण्याची गरज आहे
आर्थिक – धारमिक कार्यासाठी खरेदी होणार आहे
कौटुंबिक वातावरण – बच्चेकंपनीसह दिवस भक्तीभावात जाणार आहे.

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस नातेवाईकांची भेट होणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – मानसन्मानाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण मंगलमय असेल

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – उत्साह वाढणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण भक्तीभावाचे असेल

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रसन्नतेचा ठरणार आहे
आरोग्य – उत्साह वाढणार आहे.
आर्थिक – बाप्पाच्या कृपेने नवे आर्थिक स्रोत मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस उत्साहात जाणार आहे.

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे
आरोग्य – नैराश्याचे विचार दूर ठेवा, सणाचा आनंद घ्या
आर्थिक – खर्च वाढले तरी आवकही वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांसोबत सणाचा आनंद घ्या, रागावर नियंत्रण ठेवा

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – उत्साह वाढणार आहे
आर्थिक – बाप्पाच्या कृपेने आर्थिक लाभ होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस धार्मिक कार्यासाठी वेळ काढावा लागेल
आरोग्य – सणाचा मनसोक्त आनंद घ्या
आर्थिक – बाप्पाच्या कृपेने अर्थप्राप्ती होण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण उत्साह आणि मंगलमय असेल

मकर

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस उत्सवाचा आनंद असेल
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – बाप्पाच्या कृपेने आर्थिक लाभा होण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस भक्तीभावात जाणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सणाचा आनंद घ्या पण प्रकृतीकडे लक्ष द्या
आरोग्य – सण उत्सवात साजरा करा
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकला
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत सण उत्साहात साजरा करा

मीन

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक असेल
आरोग्य – सण उत्सवात साजरा कार, पण प्रकृती सांभाळा
आर्थिक – बाप्पाच्या कृपेने व्यवसायवाढीसाठी चांगला काळ आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत सणाचा उत्साह द्विगुणीत होणार आहे