
हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात अंतराळ सहकार्याला नवी दिशा देण्याचे काम केले जात आहे. अमेरिकेची अंतराळ एजन्सी नासाने इस्रोला आपल्या महत्त्वपूर्ण मून बेस प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे. या प्रोग्राममधून चंद्रावर मानवाचे पहिले राहण्याचे आधार केंद्र बनवण्याच्या दिशेने पाऊल उचलले जात आहे.



























































