
सद्यस्थितीत एआय आपल्या जीवनाचा एक भाग बनले आहे. चॅटजीपीटी हे त्यापैकी एक सर्वात लोकप्रिय साधन आहे. युजर्सला हे व्हर्जन विनामूल्य वापरता येते. मात्र यापुढे युजर्सला एक लक्षणीय बदल जाणवू शकतो. मोफत व्हर्जनमध्ये आता तुम्हाला प्रश्नांच्या उत्तरांसोबत प्रायोजित जाहिराती दिसू शकतात. याचा अर्थ असा की, जेव्हा तुम्ही एखाद्या प्रश्नाचे उत्तर वाचता तेव्हा तुम्हाला त्याखाली एखाद्या पंपनीची किंवा उत्पादनाची जाहिरात दिसू शकते. चॅटजीपीटीचे युजर्स वाढत असल्याने ओपनएआयने जाहिरातींसाठी तयारी सुरू केली आहे.
प्राध्यापकावर लैंगिक शोषणाचे आरोप
नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापकावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. प्राध्यापकावर तब्बल दहा विद्यार्थिनीनी लैंगिक शोषणाचे अत्यंत गंभीर आरोप केले अहेत, या तक्रारीनंतर विद्यापीठाच्या तक्रार समितीने (आयसीसी) प्राध्याप्कासिद्ध अधिकृत चौकशी सुरू केली आहे.
इजिप्तच्या टीव्ही अँकरला फाशी
कैसे: इजिप्तमधील लोकप्रिय टीव्ही अँकर सरा खशिकला मोठया प्रमाणावर अमली पदाची निर्मिती आाणि आंतरराष्ट्रीय तक्रारी केल्याप्रकरणी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. आश्वर्याचं म्हणजे सारा गुन्हेगार आणि सुरक्षेशी संबंधित घडामोडींवर “गिरान इम्पॉसिबल नानन एका टीव्ही शौचे सुत्रसंचलन करायची. शिक्षा ऐकताच न्यायालागालय तिला अश्रू अनावर झाले.


























































