Photo – पुढच्या वर्षी लवकर या…, मुंबईत दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Photo - रुपेश जाधव

मुंबईकरांनी दीड दिवसांच्या गणपती बाप्पाला अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात निरोप दिला. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” असा जयघोष करत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आजी-आजोबा आणि बालगोपाळांनी बाप्पावर पुष्पवृष्टी केली. महापालिकेच्यावतीने समुद्राचे प्रदूषण रोखण्यासाठी ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती, जिथे नागरिकांनी शिस्तबद्ध पद्धतीने बाप्पाचे विसर्जन केले.

सर्व फोटो – रुपेश जाधव