
मिक्सरच्या जारमधील मसाल्यांचा वास घालवण्यासाठी त्यात कोमट पाणी आणि थोडा बेकिंग सोडा घालून एकदा ढवळा.
जारमध्ये कोमट पाणी आणि डिशवॉशिंग लिक्विड घालून काही सेपंद ढवळा आणि नंतर लिंबाचा रस किंवा बेकिंग सोडा वापरा.
किंचित ओलसर वर्तमानपत्राचा गोळा बनवा आणि तो धुतलेल्या बरणीत झाकण लावून 1 तासासाठी ठेवा. वर्तमानपत्र कोणताही वास शोषून घेईल.




























































