अमरावती शिक्षक मतदारसंघातून प्रा. दत्तात्रय लहाने यांचा अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
amravati-division-teachers-constituency-mlc-election-prof-dattatray-lahane-files-nomination-shiv-sena-uddhav-thackeray-faction

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या विधान परिषद सदस्य निवडणुकीसाठी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रा. दत्तात्रय लहाने यांनी आज विभागीय आयुक्त, अमरावती यांच्याकडे अर्ज सादर केला आहे. शिवसेना नेते – खासदार अरविंद सावंत, शिवसेना उपनेते – आमदार नितीन देशमुख, उपनेते सुधीर सूर्यवंशी, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आमदार ज. मो. अभ्यंकर, आमदार सिद्धार्थ खरात, गजानन लवटे, अनंत गुढे आदी यावेळी उपस्थित होते.