हनुमान जन्मोत्सवानिमित्त आदित्य ठाकरे यांची म्हाळुंगे (पाडाळे) येथील मंदिराला भेट

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधत म्हाळुंगे (पाडाळे) येथील श्री हनुमान विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन मारुतीरायाचे व विठ्ठल-रुक्मिणी माऊलीचे आशीर्वाद घेतले.