जुलै संपण्यापूर्वी शेतकरी कर्जमाफी, कृषिमंत्र्यांचा नवा मुहूर्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ‘तारीख पे तारीख’ असा प्रकार सुरू आहे. सरकारने आधी 30 जून ही तारीख दिली होती. नंतर तांत्रिक अडचणी सांगत 5 जुलैची डेडलाईन दिली आणि आता कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जुलै संपण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल, असे पंढरीच्या वारीत पांडुरंगाच्या शपथेवर सांगितले.