अमरावती जिल्ह्यातील पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अमरावती जिह्यातील पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

दर्यापूर तालुकाप्रमुख – सुनील डिके, तिवसा तालुकाप्रमुख – विलास माहोरे, तिवसा शहरप्रमुख – गणेश डोळस.